top of page
Three Madhwa Yatis
by G. Gurumohan
photo_edited.png
Original English writing by G.Gurumohan translated into DM by Ananda Rao Vasishta

1. श्री वादिराजतीर्थ

"मध्व परंपराच यतींच विषयीन कां तुम्ही लिव्हताने" ? अस॑ अम्च॑ समगमांतल॑ एक आत्ममित्र मला विचारले. मला हांसू अल॑. मी का ? मल काय कळल॑ हेज विषयीन ? कळ्लतर॑ पणीं, बरोर लिव्हाला कळामकी ! मझ॑ शैली कोठ॑, त्यंच शैली कोठ॑ ! तरीन योचना केलों, कां प्रयत्न करताने म्हणून. हिंदू धर्मांत भरून संत लोके आहेत. त्यांत कित्येकले बेष प्रसिद्ध झालाहेत॑. कित्येकदन॑ त्यंच अनुयायी समुदायांत श्रेष्ट यतीच स्थान संपादलाहेत॑. अम्च॑ मध्व समुदायांत तस॑ भरून संत आहेत॑. मध्व परंपराला एक चोखट स्थितीला आणिवलत्याला हेनी अग्गीदनीन कारण म्हणून सांगूया. फार प्रशस्थ झालत्यांच मध्ये श्री राघवेन्द्रस्वामीच नाव अग्र स्थानांत आहे.

 

मझ॑ मित्राकडे बोलत असताना, अमचस्क॑ ब्राह्मण समुदायाला मिळीवून ठिवणेंत अगाऊ काळांतकी, नाही, अत्तच॑ काळांतकी काय काय प्रयत्न झाल॑, हे कळाच आग्रह मला आहे म्हणूनीं सांगट्लों. बरोरल॑ व्यवहाराच दृष्टींतून जीवन कस॑ चालिवणे, हे योचना करताना, अम्च॑ मध्व यतींच मध्ये, अम्हास॑ श्री वादिराजतीर्थ यांच नाव मनाला येते.

 

हे हरिदासश्रेष्ठ एक शिवल्लि तुळु ब्राह्मण होते. कर्नाकटाच कुंदापुरांतल॑ एक ल्हान गांवच॑ ह्यंच स्वंत स्थळ॑. मध्व परंपरांत यांस एक थोर स्थान आहे. मठ॑ चालिवाच पद्धतांत॑ हेनी आवश्याजोक्त॑ परिवर्तन आणिवले. उडुपीच अष्ट-मठांत दोन-दोन महिनेला होत होतत॑ पर्याय संप्रदाय दोन-दोन वर्षाला म्हणून करिवलत॑ हेनीच॑. एकशें-वीसवां वर्षांत हेनी ब्रिंदावनाच आंत सजीव प्रवेश केले (म्हणजे, जीव समाधी झाल॑). अस॑ केलते पह्यिलच यती हेनीच म्हणून सांगतात. (अण्खीएक विश्वास काय म्हणजे, एकशें-वीसवां वर्षांत हेनी पुष्पक विमानांत॑, देहसमेत स्वर्गारोहण केले म्हणूनीं सांगतात).

 

मध्व सिद्धांताचव॑र हेनी सात महा-ग्रंथ लिव्हलाहेत॑. त्यांत एक कन्नडांत॑. हे विना, अनेक श्लोक पणीं रचना केलाहेत॑. ह्यांत 28 कृति प्रमुख. "लक्ष्मी शोभाने" त्यांत फार प्रसिद्ध म्हणूया. हे अग्गीन सोडून एकोणीस वेगळ॑ ग्रंथ पणीं हेनी रचना केलाहेत॑. तसच॑, वेगळ॑ कित्येक प्रसिद्ध मध्व यतीलोक॑ लिव्हलते ग्रंथांच व॑र हेनी टिप्पणी देलाहेत॑. Dr.बी.एन.के शर्मा सांगतात "हे विषयांत, श्री वादिराजतीर्थ मध्व वांग्मयाच इतिहासाला एक नव॑ दिशा दाखिवलाहेत म्हणूनच सांगांव॑. हेनी दाखिवलते वाट, संस्कृत अणी कन्नड भाषांत मध्व संप्रदायाला एक नव॑ युगाच चैतन्य देऊन अण्खीन वेगळ॑ पंडितांला प्रेरणा देलाहे".

 

उडुपीच श्री अनंतेश्वर देऊळ, ते पट्णाच सगळ्यांचीनपक्षा पुरातन देऊळ आहे, अस॑ म्हणतात. हे क्षेत्र प्रख्यात होयाला एक मुख्य कारण काय म्हणजे, इकड॑ हरी अणी हरा दोघीन मिळून एकच रूपांत आहेत अस॑ श्री वादिराजतीर्थ सांगिट्ले, हेच. अण्किएक महत्वाच विषय काय म्हणजे, याच पर्यायाला अधिकार असाच स्वामीजी, पर्याय स्वीकार कराच पुढे चंद्रमौलीश्वराला दर्शन करून, नंतर॑ अनंतेश्वराला दर्शन करलाव॑रच श्रीकृष्णाला दर्शन करूया अस॑ निर्देश देलते श्री वादिराजतीर्थ हेनीच॑. 

 

श्री वादिराजतीर्थ यांच ब्रिंदावन॑ कर्नाटकाच सोदेंत आहे. 

 

ॐ श्री वादिराजतीर्थ विजयते ॐ

1. Shri Vadirajatheertha

 

A Good friend of mine in this forum, in a private chat suggested I should write on Madhwa Saints. I chuckled, because of 2 reasons. 1. I have inadequate knowledge. 2. My friend’s narrative style is far superior to mine. But, still I thought I could make an attempt. There are many Saints in the Hindu Religion. Many are Popular and few attain a Cult Status. Among Madhwas, there were/are many formidable Saints and few are very popular and the most Popular among them being Shri Raghavendra Swami. There are many other Divine Madhwa saints who have contributed immensely to the Madhwa way of Life….

 

In that private chat with my friend , I had mentioned that , I am keen to know the efforts made in Unifying our community i.e the Brahmin Community , in the past or in the present. One Saint of the Madhwa Order who comes to mind , who was all Inclusive , Pragmatic and Practical in his approach is Shri Vadirajateertha.

Shri Vadirajateertha -A Haridasa, was a Shivalli Tulu Brahmin and native of a village in Kundapura . He brought about many changes to the operational system of the Matha which by itself showed his high placing in the Madhva hierarchy. It was Shri Vadirajateertha who changed the Paryaya system of Udupi to two years from the earlier practice of 2 months. He is the first Sanyasi who entered the Vrindavana alive. That is, he attained Jeevan Samadhi.

His Holiness has written 7 Magnum Opuses including one written in Kannada, on Madhwa Sidhdhanta. Apart from these he has written many shlokas and 28 of them are reckoned to be very important. A popular shloka among them being the- Lakshmi Shobane-. His Holiness has to his credit important 19, other works. He has written sub-commentaries on other works of Famous Madhwa Saints. Dr. B.N.K. Sharma writes "In this respect, his work marks a new and necessary phase in the history of Dvaita literature and breathes the spirit of a new age which produced other popular exponents of Madhva-Siddhânta, both in Sanskrit and in Kannada".

His Holiness Shri Vadirajatheertha makes a profound statement on Shri Anantheswara Temple in Udupi. This Temple is considered the most ancient Temple of this town. Shri Vadiraja has glorified this place by concluding that Lord Hari is residing in the body of Lord Hara here. There is another interesting aspect of the Paryaya procedure- the prospective Paryaya Swamiji visits Chandramouleeswhara temple before ascending the Paryaya throne, pays respects to the presiding deity and then proceeds to receive Darshan of Lord Anantheswara and Sri Krishna.

His Holiness Shri Vadirajatheertha's Brindavana is in Sodhe , Karnataka.

Glory to His Holiness Shri Vadirajatheertha.

2. श्री व्यासराया

मध्व यतींच माहात्म्य हृस्व रूपांत एकच एक पानांत॑ लिव्हणे म्हणजे, ते एक व्यर्थ प्रयत्न म्हणून सांगूनेच सरांव॑. तरीन अमच॑ समगमांत असणार एक मित्र मला देलते प्रोत्साहनामळे हे असंभाव्य प्रयत्न करून पाहतों.

 

मैसूर जिल्लांतल॑ बन्नूर गांवांत॑ श्री-श्री यांच जन्म झाल॑. सोळा वर्षाच तरुण वयेंत॑ त्यनी सन्यास काढले. त्यंच विद्यागुरूकडून अधीक शिकाला झाल नाहीत॑-करतां कंचीला जाऊन वेद-पाठ अणी सहा विधाच आध्मातिक-ज्ञान शिकले. अम्च॑ हे काळाच विद्याभ्यासाच बरोर तोलून पाह्ताना, सहा PhD एकच वेळी संपादाच सम म्हणून सांगांव॑ हेला. हे झालव॑रीन विद्या अणी ध्यानसंप्रदायाच अभ्यास पुढे चालिवून महा पांडित्य संपादले.

 

तिरुपती तिरुमला देऊळाच प्रधानी म्हणून असून, नंतर॑ विजयनगर साम्राटाच स्वागत स्वीकार करून तिकड॑ सरकले. उरलते जीवन पूरा तिकडेच झाल॑. महान साम्राट क्रिष्णदेवरायांच आदरांजली स्वीकार करून साम्राज्याच कुलगुरू झाले.

 

हंपीच॑ विठ्ठळ देऊळाच अंगणांत योग-नरसिंहाच विग्रहाच प्रतिष्ठा श्री-श्री हेनीच केलते. बुद्धीबळ॑, ज्ञान अणी दयागुण॑ हे तीनाचीन अपार मिश्रभंडार होते व्यासराया. वाकचातुर्य अणी वाग्वादाच निपुण होते. आध्यात्मिक विषयांत अपार कौशल्य होत॑ यांस॑. पुरंधरदास अणी कनकदास असलते महान यतीश्री अम्हाला मिळालत्याला मुख्य कारण व्यासरायांच प्रोत्साहन अणी प्रेरणा हेच म्हणूया.

 

भरतखंडाच॑ अनेक दूर-दूर प्रदेशांत व्यासरायांच प्रभाव अनुभव झालाहे. भारताच पूर्व प्रदेशांत प्रचार झालते श्री चैतन्य महाप्रभू्च भक्ती संप्रदायाला श्री-श्रीच॑ प्रेरणा होत॑ म्हणून अनुमान करूया. ह्यंच महा-ग्रंथ "न्यायामृतम्" ह्यांत॑ श्री मध्वाचार्यांच॑ आध्यात्मिक नैपुण्यताच॑ सत्यता प्रस्थापना झालाहे. "द्वैत सिद्धान्ताच॑ तर्कविद्याशास्त्रांत॑ श्री व्यासराया हेनीच॑ परमपंडित॑. श्रीमध्वा अणी जयतीर्थमुनी असलते महान यतींच॑ धर्मपारंपर्य व्यासराया पुढे घेऊनगेले. मध्व संप्रदायाच॑ संपूर्ण शास्त्रतंत्र अणी टिप्पणी हे दोनाचीन सकल साध्यताहीं अन्वेषण करून तज अजिंक्य स्थान, म्हणजे जिंताला होईनात॑ स्थान स्पष्ट करले" अस॑ श्री बी.एन.के शर्मा व्यासराया विषयीन घोषणा केलाहेत॑.

 

"क्रिष्णा नी बेगने बारो" हे श्री व्यासरायांच॑ प्रसिद्ध कन्नड कृतींत॑ एक. प्राण-देवाच 732 देऊळ हेनी भारताच अनेक ठिकाणी स्थापना केले म्हणतात॑.

 

मध्वधर्म श्री व्यासरायाच नेतृत्वांत॑ असताना द्वैत सिद्धांताच सुवर्णकाळ झाल॑ म्हणूया. तुंगभद्रानदींत॑ असाच नवब्रिंदावन द्वीपांत॑  त्यंच ब्रिंदावन आहे.

 

ॐ श्री व्यासतीर्थ विजयते ॐ

2. Shri Vyasaraya

 

It is impossible to capture the Glory of Great Madhwa Saints in a Synopsis of one page. Yet motivated by my Good Friend of this Group, I am attempting the impossible. 

 

His Holiness was born in Bannur in Mysore District. Becomes a Pontiff at the tender age of approximately 16 years. He could not study much under his Guru, therefore, he goes to Kanchi to complete his Vedic studies and six systems of Philosophy. This is equivalent to obtaining 6 PHDs simultaneously. Even after this he continues his studies along with meditation.

 

After heading the Tirumala Temple, on invitation he moves to Vijaynagar. He spends the rest of his life in Vijaynagar. Krishnadevaraya the mighty Emperor of Vijaynagar holds him in high esteem and makes him the Kulaguru of his empire.

 

His Holiness is instrumental in setting up the Image of Lord Yoga Narasimha in the courtyard of Lord Vittala’s Temple in Hampi. His holiness was a fantastic combination of Intelligence, Knowledge, Wisdom and Kindness. He possessed exemplary debating skills. He was a spiritual Genius. It was his motivation and encouragement which gave to this world stalwarts like Purandaradasa and Kanakadasa.

 

The influence of Sri Vyasatheertha had effect in faraway places in India. It will be fair enough to conclude that the Bhakti Movement of Chaitanya Maha Prabhu in Eastern India, was inspired by his Holiness.

In his Classic Work-“”Nyayamritam”” His Holiness completely vindicates the Philosophical Prowess of Madhwacahrya. Dr.B.N.K Sharma says “”Sri Vyasatheertha is the Prince of the Dialecticians of the Dvaita systems. He carried forward the work of his distinguished predecessors:- Madhva and Jayatirtha. He explored and exhausted all the technical and Shastric possibilities of making the doctrines and interpretations of his school, impregnable””

 

One of the famous song composed by His Holiness in kannada is "Krishna nee begane baro". It is believed His Holiness installed 732 Hanuman Temples all over India.

 

It is said that his tenure as the Pontiff were the Golden Years of Madhwaism. His Brindavan is at Nava Birndavana on an Island of Thungabhadra river.

 

Glory to His Holiness Sri Vyasatheertha

3. श्री जयतीर्थ

सर्वकाळाचीन अग्रगण्य मध्वा म्हणून मान्य कराच ह्यंच विषयीन मी काय सांगू ? त्यंच अनेक विशिष्ट शिष्यांनी हे महायतींच॑ प्रशंसा विषयीन भरून लिव्हलाहेत॑. मझस्क॑ कडचापट्टीला काय लिव्हाला होईल, ते हीं एकच पानांत॑ ?

 

टीकाचार्या म्हणून नंतर प्रसिद्ध॑ झालते श्री जयतीर्थ देवपणाच संग्रह होते. श्री मध्वाचार्यांच अनुग्रह अणी आशीर्वाद ह्यंचव॑र सदा होत॑. माय-बापाच नाव, सक्कुबायी अणी रघुनाथ देशपांडे. पंढरपूराच जवळच॑ मंगळवेढे इथे ह्यंच जन्म झाल॑ अणी हेनी महाराष्ट्राच आहेत म्हणून लोक सांगतात॑. हेनी एक संपूर्ण योगी होते, म्हणजे, मन्न॑ अणी आंग हे दोनाचीन. आंगबळ॑ अणी शारीरिक स्थितीच विषयांत हेनी एक उत्तम व्यायामिक श्रेष्ट होते.

 

श्री टीकाचार्या त्यंच ग्रंथांच टिप्पणी लिव्हतील म्हणून मध्वाचार्य स्वता घोषणा केल॑होते. शारीरिक अणी मानसिक विषयांत पूर्ण प्रावीण्य संपादून ह्यनी एक अत्त्युत्तम गुरू झाले. विशिष्ट अद्भुत कर्म कराच शक्ती ह्यांस होत॑. दैवीक अणी पवित्र विषयांत प्रवर्तन कराच आहे म्हणून मायबापाला समजिवून त्यंच वैवाहीक जीवन सोडलते हेज एक उदाहरण होत॑.

 

अठ्रा महाग्रंथ ह्यनी रचना करले. ह्यजांत॑ "न्याय सुधा"ला मध्वधर्माच अत्यंत महत्वपूर्ण लेख म्हणून सांगूया. सरळ अणी स्पष्ट शैलींत॑ लिव्हलते हे ग्रंथांत॑ टीकाचार्या, श्री मध्वाचार्या ह्यनी ब्रह्मसूत्र आधार करून रचना करलते "अनुव्याख्याना"च॑ अर्थ सगळ्यांसीन समजास्क॑ व्यक्त करून देलाहेत॑. "न्याय सुधा" वाचून शिकल॑ नाही विना द्वैत धर्माच गाढ अणी विस्तार तत्वज्ञानाच समृद्धि कळींगणे असाध्य म्हणून सकल पंडितनीं अभिप्राय देलाहेत॑.

 

"न्याय सुधा म्हणाच समुद्रांतून नुस्त एक बिंदू काढून तज स्पष्टीकरण देलों", अस॑ श्री व्यासराया सांगीटले म्हणून अमच॑ समगमाच श्री राघवेन्द्रन भीमराव ह्यनी सांगिटले. श्री मध्वाचार्यांच द्वैत-संप्रदायांत॑ न्याय-सुधाला एक अग्र स्थान आहे म्हणून पंडित अणी संत हेनी अग्गीन सांगिटलाहेत॑. वेद अणी दुसर॑ पवित्र ग्रंथाच पठन करून अपार नैपुण्य संपादूनपणीं न्याय-सुधा विषयीन अज्ञात असलतर॑ ते एक अपूर्णत्व आहे म्हणून सांगूया. द्वैत तत्वज्ञानाच पांडित्य पह्जे म्हणून असलतर॑ हे महाग्रंथाच संपूर्ण पठन करूनेच सरांव॑.

 

श्री-श्री ह्यंच ब्रिंदावन कर्नाटकांत॑ गुलबर्गाच जवळच॑ मल्खेडांत आहे.

 

ॐ श्री जयतीर्थ विजयते ॐ

3. Shri Jayatheertha

 

How do I describe one of the Greatest Madhwa of all times Many of his illustrious disciples have paid eloquent tributes to this Glorious Saint , what can a kadachapatti like me write on him , that too in one page.

 

Well, His Holiness Jayatheertha a.k.a Teekacharya was an Embodiment of Divinity. Madhwacharya has showered him with his grace and blessings. His parents were Raghunath Deshpande and Sakubai. He was born in Mangalavedhe, Pandharapur. Many are of the opinion that His Holiness was a Maharashtrian. He was a complete Yogi in Mind and Body. He was physically strong and had the qualities of an Ace Athelete.

 

Madhwacharya himself predicted that His Holiness Teekacharya would be writing commenteries on his works. He was a perfect Master having achieved a high degree of physical as well as spiritual perfection. He was capable of performing Miracles, and with one such Miracle, he convinced his parents that he was not interested in marriage and that there was a Divine Mission for him in his life.

 

There are totally 18 exemplary Works accredited to his Holiness. Out of his famous works,”Nyaya Sudha” is considered Epoch Making in Madhwaism. In this work His Holiness lucidly and in a free and easy style , captures the meaning of ” Anu Vyâkhyâna” a commentary on Brahma Sutras by Madhwacharya. It is written in a fashion, which makes it very easy to understand. It is admitted by one and all that the Richness of Dvaita Philosophy can be understood and its Depth and Breadth ,comprehended Only with help of “”Nyaya Sudha.

 

I quote from Raghavendran Bhima Rao ‘s post “Sri Vyasarajar has told that out of the ocean of Srman Nyaaya Sudha" I have taken just one Bindhu ( one drop ) and tried to explain the same” In the Dvaitha Tradition propunded by Madhwacharya, ” Nyaya Sudha” is held in high esteem by all Saints and Scholars. However much a Madhwa Scholar may be adept in his knowledge of Vedhas and other Scriptures, if he does not have the knowledge of His Holiness’s work, “Nyaya Sudha ‘it is considered as a handicap. It is firmly believed that Scholarship in Dvaita Philosophy is incomplete without a thorough study of this monumental work.

 

The Brindavan of His Holiness is at Malkhed near Gulbarga, in Karnataka.

 Glory to His Holiness Sri Jayatheertha.

bottom of page